Mon. Jun 23rd, 2025

Arun Jagtap : माजी विधान विधानपरिषदेचे सदस्य अरुणकाका जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.
त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता.

त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *